वेलनेस आरोग्य आश्रम ही प्रामुख्याने दोन क्षेत्रात काम करणारी संस्था आहे एक म्हणजे आरोग्य क्षेत्र, दुसरे शिक्षण क्षेत्र.

समाजाला संघटित करून आरोग्याविषयी जागरूक करणे व विविध आजारांची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे, आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, हिंदु समाजात भावना, देशभक्ती, उच्च विचारसरणी व राहणीमान इ. जागृत करणे. समाजातील सर्व जाती-धर्मांची संस्कृती जोपासणे व त्यांचा आदर करणे, समाजाची नाविन्यपूर्ण संस्कृती जपणे, त्या काळातील महापुरुषाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे
