"मानवी आरोग्य हीच मानवी जीवनाची खरी संपत्ती आहे"

समाजाला संघटित करून आरोग्याविषयी जागरूक करणे व विविध आजारांची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे, आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, हिंदु समाजात भावना, देशभक्ती, उच्च विचारसरणी व राहणीमान इ. जागृत करणे. समाजातील सर्व जाती-धर्मांची संस्कृती जोपासणे व त्यांचा आदर करणे, समाजाची नाविन्यपूर्ण संस्कृती जपणे, त्या काळातील महापुरुषाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे